एका दिवसात साडेनऊ कोटी लोकांनी पाहिला दिल बेचारा!


<strong>मुंबई :</strong> सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या आगामी सिनेमावर अनेकांचं लक्ष होतं. दिल बेचारा हा चित्रपट गेल्या 24 जुलैला प्रदर्शित झाल्यानंतर सुशांतच्या चाहत्यांच्या त्यावर उड्या पडल्या होत्या. हे प्रमाण इतकं वाढलं होतं की आयएमडीबी ही वेबसाईटचा सर्वरही काही वेळासाठी क्रॅश झाला होता. हे सगळं झाल्यानंतर गेल्या 24 तासांत नेमके किती

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *