दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक, हैदराबादमधील रुग्णालयात दाखल


<p style=”text-align: justify;”><strong>हैदराबाद :</strong> ‘डोंबिवली फास्ट’ या मराठी चित्रपटापासून सिनेकारकिर्दीची सुरुवात करणारे दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. निशिकांत कामत लिव्हर सिरोसिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहेत. या आजारामुळे गेल्या 10 दिवसांपासून निशिकांत यांना हैदराबादमधील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे ते

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *