रियाच्या जबाबातील सारा अली खान, रकुल प्रीत सिंहसह 25 बॉलिवूडमधील कलाकर NCB च्या रडारवर


<p style=”text-align: justify;”><strong>मुंबई</strong> : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला दिलेल्या जबाबात रिया चक्रवर्तीने बॉलिवूडमधील 25 कलाकारांची नावे घेतल्याची माहिती आहे. यात बॉलिवूडमधील दोन नवोदित कलाकारांची नावं समोर येऊ लागली आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात बॉलिवूड मधील बड्या कलाकारांची नावे समोर येणार असून त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. या प्रकरणामध्ये बॉलिवूडला ड्रग्स पोहचवणारे

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *