विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी प्रसाद कांबळींची शिफारस


<p style=”text-align: justify;”><strong>मुंबई :</strong> विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष आणि भद्रकाली या संस्थेचे नवनाथ उर्फ प्रसाद कांबळी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस इतर कोणी केली नसून सध्या नाट्यपरिषदेवर असलेल्या पदाधिकाऱ्यांमार्फतच करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याकडे याबाबत चर्चा झाली असून, तसे लेखी

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *