सुशांतच्या बॅंक खात्यातले कोट्यावधी पैसे गेले कुठे?


<strong>मुंबई :</strong> सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरुद्ध पाटनातील राजीव नगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये रियावर सुशांतला प्रेमात फसवून त्याची कोट्यावाधी रक्कम आपल्या नावावर करण्याचा, त्याला ब्लॅकमेल करण्याचा आणि त्याचा मानसिक छळ करुन आत्महत्येला भाग पाडण्याचा आरोप केला आहे. मुंबई पोलिसांनीही सुशांतच्या बँक

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *