सुशांतसिंग राजपूत प्रकरणात महिनाभर तपास करूनही सीबीआयच्या हाती काहीच नाही!


<p style=”text-align: justify;”><strong>मुंबई</strong> : सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रातून सीबीआयची टीम मुंबईत दाखल झाली. मात्र, महिनाभराचा तपास आणि पंचवीस जणांच्या जबाबानंतरसुद्धा सीबीआयच्या हाती काहीच लागलं नाही. सुशांतची हत्या झाली? की त्याने आत्महत्या केली? जर हत्या झाली तर कोणी केली? आणि आत्महत्या झाली तर का केली? या सर्व प्रश्नांचे

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *