Anupam Kher Family Members Test Positive For Covid 19 | Anupam Kher

 कोरोना व्हायरसच्या महामारीमुळं देशव्यापी लॉकडाऊन असल्यानं बॉलिवूडमधले सगळे स्टार मंडळी घरातच आहेत. मात्र कोरोनापासून बॉलिवूड वाचू शकलेलं नाही. बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्याचं समोर आल्यानंतर आता अभिनेते अनुपम खेर यांच्या आईला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या आई दुलारी (Dulari) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *