#BoycottSadak2 बॉयकॉट सडक 2 ट्रेंडिंग, नेपोटिझमचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर


<div style=”text-align: justify;”>मुंबई : डिस्ने हॉटस्टारने एक दोन नव्हे तर तब्बल सात सिनेमांची घोषणा केली आहे. भुज, लक्ष्मी बॉम्ब, बिग बुल, सडक 2, दिल बेचारा, लूटकेस आणि खुदाहाफिज असे सिनेमे जुलै ते ऑक्टोबर दरम्यान हॉस्टस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. सिनेसृष्टीत या घोषणेनं जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यात

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *