Mumbai Police Summons Anurag Kashyap | दिग्दर्शक अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांकडून समन्स


अभिनेत्री पायल घोषच्या तक्रारीवर मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. 1 ऑक्टोबर, गुरूवारी सकाळी 11 वाजता वर्सोवा पोलीस स्थानकांत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र अनुराग कश्यप लगेच पोलिसांसमोर हजर होतील याची शक्यता कमीच असल्याचं पायलचे वकील नितीन सातपुते यांनी एबीपी माझाला सांगितलं

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *