PM Modi tweets for Sushant Singh Rajput सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पंतप्रधांनांचं ट्वीट


<strong>सुशांत सिंह राजपूतसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्वीट</strong><br />सुशांतसिंह राजपूत. एक हरहुन्नरी अभिनेता खूप लवकर गेला. त्याने टीव्हीवर आणि चित्रपटांत उत्कृष्ट कामगिरी केली. मनोरंजन क्षेत्रात त्याने त्याच्या कामाने अनेकांना प्रेरित केलंय. त्याचंचांगलं काम नेहमीच मागे राहील. त्याच्या निधनाने मला धक्का बसलाय. माझ्या संवेदना त्याचे कुटुंबिय आणि चाहत्यांसमवेत आहेत. ओम

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *