Sushant Singh Rajput At Mumbai Dr R N Cooper Hospital For Autopsy | Sushant Singh Rajput Suicide

मुंबई : बॉलिवूडमधील एक चांगला अभिनेता म्हणून ओळख असलेला सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput suicide) याने आत्महत्या केली आहे. वांद्र्यातील घरी गळफास घेऊन त्यांनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती मिळाली आहे. आपल्या घरातील एका खोलीत त्यानं पंख्याला गळफास घेत जीवन संपवलं. काही दिवसांपूर्वी त्याची मॅनेजर असलेल्या मुलीने आत्महत्या केली होती. या घटनेवर बॉलिवूडसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी दुःख व्यक्त केलंय.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *