Veteran actor Jagdeep dies | सुरमा भोपाली फेम अभिनेता जगदीप याचं निधन


जगदीप यांच्या सुरमा भोपाली, चायना गेट, अंदाज अपना अपना, राख, जांबाज आदी अनेक सिनेमातल्या भूमिका अजरामर आहेत. विनोदाचं अफलातून टायमिंग आणि आपली अस्सल अभिनयशैली यामुळे अनेक मिमिक्री स्टार्सचे आवडते अभिनेते. अशा अवलिया अभिनेत्याचं निधन झालं.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *